शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

मातीच सूत्र ..

प्रभाव ना मजवर कुणाचा
मी न कुणाचा मानसपुत्र आहे !!
त्यांच्यात अन् माझ्यात असेल
तर माती हे एकच सूत्र आहे !!
-उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा