बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

चुकतं कुणाचं...?

..... ज्याच्या त्याच्या ठिकाणी
सर्वचबरोबर असतात !
..... तर मग चुकतं कुणाचं ?
.....नक्की कुणाचं ?
माझं ...?
तुमचं...?
त्यांचं...?
...की देवाचं...?
नक्की कुणाचं...?
उत्तर -
ना माझं,
ना तुमचं,
ना त्यांचं,
ना देवाचं !
चुकतं ते -
उद्भवलेल्या परिस्थितीच...
त्या त्या वेळ आणि क्षण यांचं...
चुकतं ते परिस्थितीच...
नाही का ?
_ उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा