मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

माझी कविता

ती काहींच्या' डोळयात ' येते माझी कविता !!
तरी रसीकांच्या 'गळयात' येते माझी कविता !!
----- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा