गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

पाऊस पडतो बाई ...

पाउस पडतो बाई ,
वेडाऊनी धुवांधार !
नाही कुठे दिसे दिस ,
दाटे जगती अंधार !!
भिऊनिया तांडवाला,
त्या वाटाच थाम्बलेल्या !
जावे कुठे आता मग ,
पावसात तुम्बलेल्या !!
-- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा