शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २००९

ज्यावेळेस..

ज्यावेळेस माझे ओठ ,
माझ्या डोळ्यांची साथ देणार नाहीत -
त्यावेळेस मला कविता लिहीता येणार नाही !!
--उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा