सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

जीवनाकडून ..

जीवनाकडून मी शिकलो
उपयोगी नाही वाद !!
जगी या अमर ठरतो
तो प्रेमाचा संवाद !!
--उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा