मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

विद्यापीठ !

कविते वरून घरात
ती होते हो कटकट !
आई बाप कवितेचे
तरी माझ्याविद्यापीठ !!
--उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा