बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

सर एकदा..

"पाहिलं नाही कधी
पहायचय देवाला!
सर! एकदा घेवून चला
कवितेच्या गावाला!!"
- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा