गुरुवार, १२ फेब्रुवारी, २००९

आपलेच दात आपलेच ओठ ..

हं ! आपलेच दात आपलेच ओठ ! !
तर मग आपल्याच दातांनी आपल्या ओठांच रक्त काढल्यावर -
आपल्या दातांच आपल्या ओठांशी ,
ख़रच रक्ताच नात आहे का ?
हां प्रश्न पडतो !! नाही का ?
-उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा