बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९

माझ्यासाठी कविता ...

कविता माझं व्यसन नाही
कविता माझं श्वसन आहे
जन्माच कारण माझ्या -
आयुष्याला पँशन आहे !!!
-- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा