सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

विचारायच राहून ...

माझ्या वावरात नान्द्शील का?
विचारायच राहून गेल !!
पाणी पाणी येता येता शेतात
दुसरीकड़ वाहून गेल !!
हव तेंह्वा बार त्याला
फोड़ता आल नाही ,
हिरवळीशी नात कधी
जोङता आल नाही !!!
---उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा