बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

साराच दुष्काळ...

साराच दुष्काल होता जीकड़ तिकड़ ...
उजाड़ माती ऐस पैस होती ...!!
कुबेरासारख जगायच होत ...
आम्हाला का दिवस काढायची हौस होती ...?
_ उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा