शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

पिम्पळ

भलमोठ पिम्पळाच झाड़ तुटल ,
कौठीना रडू आल !!
पिम्पळावरल त्यांच प्रेम -
कौठातुनाच पडू आल !!

--- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा