बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९

गायकी ..

जेव्हा जेव्हा कुणी माझी 'लायकी 'काढली होती -
तेव्हा तेव्हा माझी कविता 'गायकी 'वाढली होती !!!

---- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा