मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

ज्या मातीत ...

ज्या जन्मलो मातीत तिच्या
कणा कणा पासून बोलतो !
मी बोलतो तेव्हा
खोल खोल मना पासून बोलतो !!
-- उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा