मी त्यांच्याकडे लापटासारखा जात नाही ,
मी त्यांच्याकडे कपटासारखा जात नाही ,
मी त्यांच्याकडे पोपटासारखा जात नाही,
मी त्यांच्याकडे रक्ताच्या नात्याहूनही-
घट्ट आप्ताच्या नात्याने जातो !!
कारण त्यांना माझ मन कळत !
माझ्या कवीतेला नव जीवन मीळत !!
असं त्यांच माझ प्रेमाच नात!!!
---------- उषातनय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा