मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९

स्मशान

येताना जाताना रस्त्याने स्मशान दिसते...

'कुठे चालला तू?' यायचे इथेच हसते !!!

_ उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा