मंगळवार, ५ मे, २००९

रस्त्यान चालताना ...

रस्त्यान चालताना पाउस अचानक कसा आला ?
अंग चोरून धावलो मी माझाही मग ससा झाला !!!
---उषातनय

1 टिप्पणी: