सोमवार, ११ मे, २००९

कविता जेव्हा ...

कविता जेव्हा जाळल्या मी
धूर झाला अक्षरांचा !
तोच श्वास ह्रुदयात गेला
पुन्हा किलबिलाट शब्दपाखरांचा !!!
त्यांचाच नाद आता नसानसात दुमदुमत आहे-
येणारी नितळ निर्मळ कविता त्यांचीच ती करामत आहे !!!
-उषातनय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा