मंगळवार, १० मार्च, २००९

मी... जग ..

तिनं संसार केला ,फाटकं -लुगड़ं चोळी नेसून ,
मी जग निर्माण करतोय- फ़क्त दोन ओळींमधून !!
-उषातनय

1 टिप्पणी: