मंगळवार, २८ जुलै, २००९

प्रसिध्द लेखक मारूती चितमपल्ली व उषातनय

दिनांक ५मे २००९ नासिक .....

मी आणि मारूती चितमपल्ली.....

मी, मारूती चितमपल्ली व सौ कामिनी पवार

रविवार, १२ जुलै, २००९

माझे कोरडे नक्षत्र

रान माझे बाभळीचे तसेच बांधही साबरीचे
ती वाढली फूलपाखरान्परी फूलात आहे !!
माझे कोरडे नक्षत्र तिच्या ध्यानी मनीही नाही
तरी मी तिच्या वळीवाचे स्वप्न पाहिले आहे !!
-उषातनय