शुक्रवार, २६ जून, २००९

दररोज ..

दररोज उठतो करतो कवितेच्या आन्घोळी ,
दारापुढेही असते माझ्या कवितेची रांगोळी !!!
-उषातनय