विख्यात कवी नारायण सुर्वे यांच्या हस्ते नाशिक कवि संस्थेचा प्रथम पुरस्कार स्विकारताना उषातनय
सोबत उपमहापौर अजय बोरस्ते ,सुरेश मेणे ,शरद पुराणिक ,सुजाता डेरे ....
नाशिक ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रथम पारितोषिक नाना साहेब सोनवणे यांच्या हस्ते स्वीकारताना उषातनय
दिनांक ५मे २००९ नासिक .....